सरकारने शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी म्हणजे फार्मर रजिस्ट्रेशन सुरू केले आहे. ऍग्रीस्टॅग फार्मर रजिस्ट्रेशन सर्व शेतकऱ्यांसाठी बंधनकारक आहे. सर्व शेतकऱ्यांना शासनाने फार्मर रजिस्ट्रेशन करण्यास सूचना दिलेली आहे. अग्रेस टॅग फार्मर रजिस्ट्रेशन मध्ये शेतकऱ्यांना सर्व सरकारी योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे. तसेच शेतकऱ्यांचे रेकॉर्ड ऑनलाइन होणार आहे. एका क्लिकवर शेतकऱ्यांची सर्व माहिती शासनाला समजणार आहे. शेतकऱ्यांना या नोंदणी अंतर्गत एक युनिक फार्मर आयडी मिळणार आहे. यामुळे पीएम किसान योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना तसेच अन्य शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजना यांचा लाभ घेण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे.
👇👇👇
युनिक फार्मर आयडी काढण्यासाठी येथे क्लिक करा.
ॲग्री स्टॅक फार्मर रजिस्ट्रेशन म्हणजे काय?
फार्मर आयडी म्हणजे काय?
फार्मर आयडी हा शेतकऱ्यांसाठी अद्वितीय ओळख क्रमांक आहे तो अग्रेसटेक अंतर्गत तयार केला जातो ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आधार क्रमांक जमिनीचा सातबारा माहिती समाविष्ट असते.
फार्मर आयडीमुळे पुढील योजनांचा लाभ घेता येतो?
- प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना
- हवामान अंदाज मृदा आरोग्य तपशील आणि योग्य पक्ष सल्ला मिळतो.
- पिक विमा योजनेचा लाभ घेणे सोपे होते.
- डिजिटल पीक कर्ज मिळवणे सोपे होते.
फार्मर आयडी काढण्यासाठी संपर्क
*श्री गणेश ऑनलाइन सर्विसेस वाघेश्वर (मसूर)*
मोबाईल नंबर 9156159635
आमच्या सेवा
1. उद्योग आधार
2. शॉप act लायसन्स
3. फूड लायसन्स
4. PAN कार्ड
5. मतदान कार्ड