Bandhkam kamgar Suvidha Kendra Taluka - Tasgaov, District Sangli Address तालुका कामगार सुविधा केंद्र तासगाव, सांगली
Survey No 127,Plot No-62,Amruteshwar Nagar Tasgaon,Pincode -416312
Incharge Name - Pradip Shankar Mane Mob. No. 9975809793
सर्व बांधकाम कामगार यांना महत्वाची सूचना - नव्याने नोंदणी/नुतणीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्यासाठी सर्व बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह जवळच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात जावे.
तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्र तालुका तासगाव, जिल्हा सांगली ऑफिसचा पत्ता वर दिलेला आहे. तासगाव तालुक्यातील सर्व बांधकाम कामगारांनी तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्र मध्ये जाऊन सर्व कामे करून घ्यावयाची आहेत.
तालुकाकामगार सुविधा केंद्र - तासगाव, सांगली पत्ता - Survey No 127,Plot No-62,Amruteshwar Nagar Tasgaon,Pincode -416312
Incharge Name - Pradip Shankar Mane Mob. No. 9975809793