Bandhkam kamgar Suvidha Kendra Taluka - Patan, District Satara Address
K. D Construction Chapoli Road, Near Icici Bank. Patan, Dist- Satara
Incharge Name - Sarikha Ajit Salunkhe
Mob. No. 8390968386
सर्व बांधकाम कामगार यांना महत्वाची सूचना - नव्याने नोंदणी/नुतणीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्यासाठी सर्व बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह जवळच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात जावे.
तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्र तालुका पाटण, जिल्हा सातारा ऑफिसचा पत्ता वर दिलेला आहे. पाटण तालुक्यातील सर्व बांधकाम कामगारांनी तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्र मध्ये जाऊन सर्व कामे करून घ्यावयाची आहेत.