Taluka Bandhkam kamgar Suvidha Kendra Taluka - Wai , District Satara Address
Shri Saidham Apartment 1242, Ground Floor, Ramdoh , Wai, Pincode - 412803
Incharge Name - Divya Choudhari
Mob. No. 9284925804
सर्व बांधकाम कामगार यांना महत्वाची सूचना - नव्याने नोंदणी/नुतणीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्यासाठी सर्व बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह जवळच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात जावे.
तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्र तालुका वाई, जिल्हा सातारा ऑफिसचा पत्ता वर दिलेला आहे. वाई तालुक्यातील बांधकाम कामगारांनी तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्र मध्ये जाऊन सर्व कामे करून घ्यावयाची आहेत.