सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. पुणे महानगरपालिका येथे युग प्रशिक्षक या पदाच्या एकूण 179 जागा भरण्यासाठी पात्रता धारक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. योग प्रशिक्षक पदाच्या जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
पुणे महानगरपालिका भरती
पदाचे नाव योग प्रशिक्षक
एकूण जागा 179
वयोमर्यादा - १८ ते 45
शैक्षणिक पात्रता व अनुभव - नोंदणीकृत संस्थेचे योग प्रशिक्षक असल्याचे प्रमाणपत्र, 10 वी परीक्षा उतीर्ण
मुलाखतीची तारीख - 24 डिसेंबर 2024
मुलाखतीचा पत्ता - इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे मुन्सिपल कार्पोरेशन, सं. क्र. 770/3, बकरे अवेन्यू गल्ली क्रमांक सात, कॉसमॉस बँकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे 411005