लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर चा हप्ता येण्यास सुरुवात, या महिलांना 9000/ रुपये

 


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. ज्या महिलांचे आधार आणि बँक सीडींग नसल्यामुळे एकही हप्ता न मिळालेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये सर्व हप्ते मिळणार आहेत. त्यांना ९०००/- रुपये मिळणार आहेत. तसेच ज्या महिलांचा फक्त डिसेंबर महिन्याचा हप्ता राहिला होता त्या महिलांच्या बँक खात्यामध्येही पैसे येण्यास सुरू झाले आहे. 

डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500/- रुपयेच मिळणार 

दिसेम्बेर महिन्याचा लाडकी बहिण योजनेचा सहावा हप्ता 1500/- रुपयेच मिळणार आहे परंतू ज्या महिलांचे काही कारणाने अजून एकाही हप्ता आला नाही त्यांना मागील सर्व हप्ते मिळणार आहेत असे मिळून 9000/- रुपये मिळणार आहेत. 

माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशन मध्ये केलेल्या भाषणामध्ये जाहीर केले होते की, शिवाय अधिवेशन झाल्यानंतर महिलांच्या बँक खात्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे त्वरित जमा केले जातील. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना याच आठवड्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. काही महिलांना या योजनेचे पैसे येण्याचे ही सुरू झाले आहे. 



लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाईट



Post a Comment

Previous Post Next Post