लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता या दिवशी मिळणार, तारीख फिक्स

 


लाडकी बहिणी योजना या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांना हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर लगेचच मिळेल अशी घोषणा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये केलेल्या भाषणामध्ये केले आहे. यावर्षीचे हिवाळी अधिवेशन दिनांक 21 डिसेंबर 2024 या दिवशी संपत आहे. यानंतर 22 डिसेंबरला रविवार सुट्टी आहे म्हणजेच सोमवारी 23 डिसेंबर नंतर महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळेल. याच दाट शक्यता आहे. 


लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार सोमवारी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर लगेच मिळेल अशी घोषणा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे त्यामुळे महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता सोमवारी मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत महिलांना या योजनेचे पाच हप्ते मेले आहेत. हा सहावा हप्ता कधी मिळेल या प्रतीक्षेत लाभार्थी महिला होत्या, परंतु आत माननीय मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट केल्याने आता आत्ताच सोमवार नंतर मिळेल याची खात्री झाली आहे. 


महिलांना 2100 मिळणार की 1500 रुपये मिळणार याविषयी अनेक चर्चा होत आहेत. परंतु माननीय मुख्यमंत्री यांनी लाडक्या बहिणी योजनेमध्ये 2100 रुपये मिळणार अशी घोषणा केलेली नाही त्यामुळे तूर्तास या योजनेमध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये मिळणार आहे.


Post a Comment

Previous Post Next Post