Bank of Baroda Recruitment बँक ऑफ बडोदा बँकेमध्ये विविध पदांच्या 1267 जागांसाठी भरती

 


बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये विविध पदांच्या एकूण 1267 जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आले आहे. यासाठी पात्रता धारक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. बँक ऑफ बडोदा एक नामांकित शासकीय बँक आहे. या बँकेमध्ये नोकरी मिळणे खूप चांगला करिअर ऑप्शन आहे. या भरतीचे ऑनलाईन अर्ज सुरू झाले असून, उमेदवारांनी दिनांक 17 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. बँक ऑफ बडोदा मध्ये कृषी विपणन अधिकारी, कृषी विपणन व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, प्रमुख, अधिकारी, तांत्रिक अधिकारी, तांत्रिक व्यवस्थापक, तांत्रिक वरिष्ठ व्यवस्थापक आणि इतर पदे आहेत. 


बँक ऑफ बडोदा भरती 

एकूण जागा 1267 जागा 

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी आणि अनुभव 

वयाची अट - 32/34/36/38/40/42  वर्षापर्यंत ( SC/ST 05 वर्षे सूट OBC तीन वर्षे सूट) 


फी - General/OBC/EWS 600/- रुपये, आणि ( SC/ST/PWD/महिला 100/- रुपये) 

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 


ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 जानेवारी 2025


सविस्तर जाहिरात पहा


ऑनलाईन अर्ज करा

Post a Comment

Previous Post Next Post