तालुका कामगार सुविधा केंद्र
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व प्रकारच्या कामगारांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवले जातात या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करावी लागते. बांधकाम कामगार नोंदणीसाठी यापूर्वी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकत होता. परंतु आता नियमांमध्ये बदल झाला आहे. आता प्रत्येक तालुका सरावर तालुका कामगार सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या सुविधा केंद्र मध्ये नवीन तसेच नूतनीकरण अर्ज बांधकाम कामगारांना अगदी मोफत करून दिले जाणार आहेत. यासाठी बांधकाम कामगारांनी जवळच्या बांधकाम कामगार सुविधा केंद्र मध्ये सर्व कागदपत्रासहित उपस्थित राहावे.
👇👇👇
तुमच्या जवळचे बांधकाम कामगार सुविधा केंद्र
वरील पीडीएफ मध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील बांधकाम कामगार तालुका सुविधा केंद्र देण्यात आले आहेत. वरील एक्सेल शीट डाऊनलोड करून तुम्ही त्यामध्ये तुमचा तालुका शोधा. या एक्सेल शीट मध्ये तुम्हाला तुमच्या जवळच्या तालुका कामगार सुविधा केंद्राचा संपूर्ण पत्ता तसेच इन्चार्ज ऑफिसर चे नाव आणि मोबाईल नंबर मिळेल.
👇👇👇
बांधकाम कामगार नवीन अर्ज येथे क्लिक करा