बांधकाम कामगार योजना
बांधकाम कामगारांना सरकार अनेक योजनांचा लाभ देते. बांधकाम कामगारांना आता कृष्ण हॉस्पिटल कराड येथे मोफत वैद्यकीय सुविधा येणार आहेत. बांधकाम कामगारांना व त्यांच्या कुटुंबांना दोन लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केला जातो. आता कराड तालुक्यातील बांधकाम कामगारांना कृष्ण हॉस्पिटल कराड येथे मोफत वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळणार आहे. कृष्णा हॉस्पिटल येथे बांधकाम कामगारांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे.
👇👇👇
बांधकाम कामगार नोंदणीसाठी येथे क्लिक करा.
बांधकाम कामगार समाजातील गरीब आणि दुर्लक्षित घटक आहे. बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कृष्णा हॉस्पिटल कराड येथे बांधकाम कामगारांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मोफत उपचार दिला जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगाराकडे बांधकाम कामगार नोंदणी कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच बांधकाम कामगारांची नोंदणी ॲक्टिव असणे आवश्यक आहे.
👇👇👇
बांधकाम कामगार कल्याणकारी योजना